Best of Sonalee Kulkarni | Early Life, Career & Much More | सोनालीचा 'असामान्य' प्रवास

2022-05-30 1

बकुळा ते महाराष्ट्राची हिरकणी असा प्रवास करणाऱ्या सोनालीने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. सोनालीचा हा प्रवास कसा होता पाहूया या व्हिडिओमध्ये.